भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे नेहा धूपिया. नेहा धुपिया अलीकडेच तिच्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. एक मुलगा, एक मुलगी आणि नवरा अभिनेता अंगद बेदीसोबत ती विमानतळावर दिसली.