भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
महाडमध्ये मनुस्मृतीचे दहन करत असताना चुकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.