NCP MLA Amol Mitkari sing a Bhajan: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी श्री गुरुदेव सेवाश्रम, पाटसुल (जि. अकोला) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने सुरू असलेल्या सर्वांगीण सुसंस्कार वर्गास भेट दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मिटकरी यांनी तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले ‘भारत शानदार हो मेरा’ हे भजन गायले.