मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  भारत हरल्यानंतर राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या लेकीला अश्रू अनावर

भारत हरल्यानंतर राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या लेकीला अश्रू अनावर

Nov 21, 2023 12:29 PM IST
  • Arohit Tanpure world cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवानंतर कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने भंगली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मुलीचाही समावेश आहे. आरोही तनपुरेला पराभवानंतर आपले अश्रू रोखता आले नाहीत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp