chhagan bhujbal praises shiv Bhojan thali shceme : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं. पक्षाच्या छोट्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवं, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. ठाकरे सरकारच्या शिवभोजन योजनेचं भुजबळांनी कौतुक केलं. ही योजना अत्यंत उत्तम आहे. ती सुरूच राहायला हवी आणि कार्यकर्त्यांना त्याचा लाभ मिळायला हवा. विकासावर आपण शेकडो कोटी खर्च करतो, मग यावर खर्च करायला काही नाही, असंही भुजबळ म्हणाले. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जातं. काही ठिकाणी तसं झालं असेल तर त्यावर