बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यादरम्यान ही लढत होत आहे. पवार कुटुंबीयांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये युगेंद्र पवारांना सख्या काकाविरोधात का निवडणूक लढावी वाटली? येथे कोणत्या समस्या आहे. युगेंद्र पवार यांची विशेष मुलाखत