कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ च्या रेड कार्पेटवर सध्या नॅन्सी त्यागीची जोरदार चर्चा सुरु आहे. जगभरातील मीडियाने भारतातील नॅन्सी त्यागीचे कौतुक केले आहे. कारण नॅन्सीने कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी स्वत:चे ड्रेस स्वत: डिझाइन केले होत. ती एक इनफ्लुएंसर आहे. आता नॅन्सी भारतात परतली आहे. त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.