Exclusive: मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून नाना पाटेकर ओळखले जातात. त्यांच्या 'वनवास' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सेटवरचे अनेक किस्से सांगितले आहेत. त्यामधील एक म्हणजे बोकडाला वाचवण्यासाठी बाम लावला. आता नेमकं काय घडलं पाहा.