मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पत्रकार ‘सोलो’ म्हणताच नाना पाटेकरांनी केला विनोद! म्हणाले...

Video: पत्रकार ‘सोलो’ म्हणताच नाना पाटेकरांनी केला विनोद! म्हणाले...

Jan 06, 2024 02:03 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 06, 2024 02:03 PM IST

Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा ‘ओले आले’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला. या शोसाठी अनेक दिग्गज कलाकार मंडळी हजर होती. यावेळी नाना पाटेकर यांना फोटोसाठी एकटं उभं राहण्याची विनंती पत्रकारांनी केली. यावेळी पत्रकारांच्या ‘सोलो’ला नाना पाटेकरांनी गंमतीशीर उत्तर दिलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp