Nagraj Manjule: नागराज मंजुळेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Nagraj Manjule: नागराज मंजुळेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव

Nagraj Manjule: नागराज मंजुळेंनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव

Published Mar 29, 2023 12:46 PM IST

Amitabh Bachchan: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'घर बंदुक बिरयाणी' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सिनेमाच्या टीमने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटात काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp