Nagpur rain update : नागपूरला शुक्रवारी मध्यरात्री ढगफूटी सदृश पाऊस झाला. या पावसाने संपूर्ण शहराला झोडपले. आज देखील नगपूरला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे सुरक्षेच्या कारणावरून नागपूर शहर आणि जिल्ह्याला सुट्टी देण्यात आले आहे.