Munawar Faruqui: ‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनचा विजेता कॉमेडियन मुनव्वर फारुकी याचे मुंबईतील डोंगरी येथे हजारो चाहत्यांनी भव्य स्वागत केले. यावेळी मुनव्वरने त्याच्या गाडीचे सनरूफ उघडले आणि हजारो चाहत्यांच्या गर्दीत उभा राहिला. त्याच्या कारभोवती तुफान गर्दी झाली होती. यावेळी मुनव्वरने देखील चाहत्यांना अभिवादन केले.