मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Mumbai slum princess: लक्झरी ब्युटी ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर म्हणून धारावी झोपडपट्टीतील मुलीची निवड!

Mumbai slum princess: लक्झरी ब्युटी ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर म्हणून धारावी झोपडपट्टीतील मुलीची निवड!

May 24, 2023 12:16 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
May 24, 2023 12:16 PM IST
  • मुंबईतील धारावीच्या मुरकीवाडमध्ये राहणारी १४ वर्षीय मलिशा खरवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती अनेक गरीब मुलींसाठी एक उदाहरण बनली. कठोर परिश्रम केल्यास हवं सिद्ध करू शकतो हे तिने दाखवून दिल आहे. तिने प्रसिद्ध लक्झरी ब्युटी ब्रँड फॉरेस्ट एसेंशियलने अम्माईशी करार केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या 'द युवती कलेक्शन'ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही तिची नियुक्ती करण्यात आली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp