विभाग
मराठीचे तपशील
Mumbai Coastal Road: मुंबईचा बहुचर्चित कोस्टल रोड वाहनांसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उदघाटन करण्यात आले.