मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Anant Radhika Wedding: धोनी आणि ब्राव्होची जुगलबंदी, दांडिया खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

Anant Radhika Wedding: धोनी आणि ब्राव्होची जुगलबंदी, दांडिया खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mar 03, 2024 07:44 PM IST Aarti Vilas Borade
Mar 03, 2024 07:44 PM IST
  • अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमातील दुसऱ्या दिवशी बॉलीवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी रिहानाच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाची शोभा वाढविली, तर दुसऱ्या दिवशी बॉलीवूडकरांचे डान्स पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो व भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यांचा दांडिया खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp