मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raj Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेचं प्रमुखपद स्वीकारणार का? राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेचं प्रमुखपद स्वीकारणार का? राज ठाकरेंचं मोठं विधान

Apr 10, 2024 02:01 PM IST Shrikant Ashok Londhe
Apr 10, 2024 02:01 PM IST

Raj Thackeray On Shivsena : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख किंवा अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. १८ वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही. मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. समजलंच नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp