मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIRAL VIDEO : ठाकरेंच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या आमदाराला गावाबाहेर हाकललं, व्हिडिओ व्हायरल

VIRAL VIDEO : ठाकरेंच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या आमदाराला गावाबाहेर हाकललं, व्हिडिओ व्हायरल

Nov 29, 2022 01:36 PM IST Atik Sikandar Shaikh
Nov 29, 2022 01:36 PM IST
  • MLA Ramesh Bornare Viral Video : वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना महालगावात ठाकरे गटाच्या समर्थकांनी अडवल्यावरून दोन्ही गटात जोरदार राडा झाला आहे. यावेळी आमदार बोरनारे यांनी शिवीगाळ केल्यानं प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचण्याची स्थिती निर्माण होताच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु महालगावातील ग्रामस्थांचा रोष पाहता शिंदे गटाच्या आमदारानं गावातून काढता पाय घेतला. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp