VIDEO : माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजितच; मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  VIDEO : माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजितच; मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा!

VIDEO : माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजितच; मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा!

Published Dec 12, 2022 12:35 PM IST

  • Chandrakant Patil On Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं पिंपरीत आंबेडकरवादी कार्यकर्त्यानं भाजप नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली आहे. त्यानंतर पाटील यांनी विरोधकांना या घटनेचा निषेध करण्याचं आवाहन करताना आंदोलकांना निषेध व्यक्त करायचा होता की मला जखमी करायचं होतं?, असा सवाल केला आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp