मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पु.ल.देशपांडे कला अकादमीत रंगला 'मी आनंदयात्री' महिला कला महोत्सव! पाहा झलक

Video: पु.ल.देशपांडे कला अकादमीत रंगला 'मी आनंदयात्री' महिला कला महोत्सव! पाहा झलक

Mar 11, 2023 09:45 AM IST Tejashree Tanaji Gaikwad
Mar 11, 2023 09:45 AM IST
  • जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे ८ मार्च पासून १२ मार्च पर्यंत `मी आनंदयात्री' महिला कलामहोत्सव २०२३ हा चार दिवसीय कार्यक्रम सुरु झाला आहे. हा कार्यक्रम रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. या चार दिवसात विविध कलाक्षेत्रातील महिला, मुंबईच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात ही कलेची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp