टी-20 विश्वचषकाच्या विजयी परेडनंतर मुंबईतील मरीन ड्राइव्हवर सर्वत्र शूज आणि चपला चपलांचा ढीग दिसला. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेथे जमलेल्या अनेक चाहत्यांची प्रकृती बिघडली होती, काहीजण जखमी झाले होते तर काहींना श्वास घेण्यास त्रास होत होता. अशा चाहत्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.