मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या हळदी समारंभातील खास क्षण! पाहा व्हिडीओ...

Video: तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या हळदी समारंभातील खास क्षण! पाहा व्हिडीओ...

Feb 26, 2024 02:42 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 26, 2024 02:42 PM IST

Titeeksha Tawde and Siddharth Bodke: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आता लग्नबंधनात अडकत आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्यासोबत तितीक्षा तावडे लग्न बंधनात अडकणार आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, अनेक सेलिब्रिटी उपस्थिती राहणार आहेत. दोघांचा हळदी समारंभ सोहळादेखील मोठ्या थाटात पार पडला.

 

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp