मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: बालिका आश्रमाला भेट दिल्यानंतर प्राजक्ता माळीचं चाहत्यांना आवाहन; म्हणाली...

Video: बालिका आश्रमाला भेट दिल्यानंतर प्राजक्ता माळीचं चाहत्यांना आवाहन; म्हणाली...

Feb 17, 2024 06:30 PM IST Harshada Bhirvandekar
Feb 17, 2024 06:30 PM IST

Marathi Actress Prajakta Mali: भूमी पेडणेकर हिचा ‘भक्षक’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातून एक हटके कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने देखील ‘भक्षक’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पहिल्यानंतर आता प्राजक्ता माळी हिने बालिका आश्रमाला भेट दिली. यावेळी तिने चाहत्यांना देखील आवाहन केलं आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp