मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी माहिम कोळीवाड्यातील मच्छी फ्रायचा घेतला अस्वाद

Video: अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी माहिम कोळीवाड्यातील मच्छी फ्रायचा घेतला अस्वाद

May 08, 2024 04:07 PM IST Aarti Vilas Borade
May 08, 2024 04:07 PM IST
  • मुंबईमधील माहिम येथील कोळीवाड्याजवळ दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारे बनवलेले मासे विक्रीसाठी असतात. या माशांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण तेथे जातात. आता मराठमोळी अभिनेत्री नीना कुलकर्णी देखील पोहोचल्या आहेत. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp