Actress Dnyanada Ramtirthkar: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. याची झलक तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या दरम्यान, ज्ञानदाने हत्तीवर बसून फिरण्याचा आनंद घेतला आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.