भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Sunil Barve at Ayodhya: रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला मराठी अभिनेते सुनील बर्वे यांनी हजेरी लावली होती. नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांनी आपल्या अयोध्यावारीची झलक दाखवली आहे.