मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: प्रसाद ओकचं नवं घरकुल पाहिलंत का? अभिनेत्याने शेअर केली खास झलक!

Video: प्रसाद ओकचं नवं घरकुल पाहिलंत का? अभिनेत्याने शेअर केली खास झलक!

Jan 02, 2024 10:51 PM IST Harshada Bhirvandekar
Jan 02, 2024 10:51 PM IST

Actor Prasad Oak: अभिनेता प्रसाद ओक याने नुकतंच नवं घर विकत घेतलं आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने त्याने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. या नव्या घरकुलाचे झलक त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp