Maratha Reservation protest : पुण्यात मनोज जरांगे पाटलांच्या विराट पदयात्रेचा बुधवारी सुरुवात झाली. लाखो मराठे पुण्याच्या रस्त्यावर उतरले असून संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी व्यापला होता. सध्या हा मोर्चा लोणावळा येथे विसवला असून आज मुंबईला रवाना होणार आहे.