Mandira Bedi: मंदिरा बेदीच्या मुलाला पाहिलेत का?, पाहा व्हिडीओ
- Mandira Bedi Son: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी ही चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने नुकताच क्रिकेटच्या दुनियेत पुनरागमन केले आहे. सध्या सोशल मीडियावर मंदिराचा मुलासोबत वेळ घालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका कॉन्सर्टमधील आहे.