Mallika Sherawat And Emraan Hashmi: इमरान हाश्मी आणि मल्लिका शेरावत अनेक वर्षांनंतर पुन्हा एका फ्रेममध्ये दिसले. दोन्ही स्टार्स चित्रपट निर्माता आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शनला पोहोचले होते. यावेळी इमरान आणि मल्लिका यांनी पॅप्ससमोर एकत्र फोटो पोज दिली.