विभाग
मराठीचे तपशील
Malika Arora yoga: नुकताच मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या योगा रुटीनबद्दल काही खास गोष्टी दाखवत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिने योगासंबधी अतिशय उपयुक्त टिप्स दिल्या आहेत.