बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिस्ट कपड्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती सलॉनमध्ये जाताना दिसत आहे. दरम्यान तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे.