Malaika Arora: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मलायका अरोराची शोजस्टोपर म्हणून हजेरी!
- Lakme Fashion Week: देशातील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेंट्सपैकी एक म्हणजे लॅक्मे फॅशन वीक! वर्षानुवर्षे हा वीक देशात नवनवीन फॅशन ट्रेण्ड सेट करण्यासाठी मदत करते. नेहमीच या इव्हेंटची प्रतीक्षा केली जाते. वर्षातून दोनदा हा सोहळा होतो. एफडीसीआय X लॅक्मे फॅशन वीक हा शानदार फॅशन सोहळा ९ मार्च ते १२ मार्च असा ४ दिवस चालेल आणि लॅक्मे अॅब्सोल्यूट ग्रँड फिनालेसह समाप्त होईल.