मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Malaika Arora New Look Viral On Social Media

Malaika Arora: रँपवर मलायकाचा जलवा, पाहा व्हिडीओ

Apr 24, 2023 03:25 PM IST Aarti Vilas Borade
Apr 24, 2023 03:25 PM IST
  • Malaika Arora: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आपल्या अदांनी मलायका सगळ्यांनाच घायाळ करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
More