मराठी बातम्या  /  Video Gallery  /  Malaika Arora Gym Look Viral On Social Media

Malaika Arora: मलायका अरोराचा क्लासी जीम लूक

May 27, 2023 02:16 PM IST Aarti Vilas Borade
May 27, 2023 02:16 PM IST
  • Malaika Arora gym look: वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा वांद्र्यात योगा सेंटरबाहेर दिसली. यावेळी मलायकाचा वर्कआऊट लूक कॉम्फी होता.
More