बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम लावल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, आता विकेंडला मलायका आणि अर्जुन एकत्र दिसले आहेत. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.