Pune MVA Protest : पुण्यात गुरुवारी पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण देखील रखडले. यामुळे आक्रमक भूमिका घेत आज महावीकास आघाडीतर्फे पुणे कोर्ट मेट्रो स्थानकापुढे पोलिसांचा विरोध झुगारून मेट्रोचे आंदोलन करण्यात आले.