Video: देवेंद्र फडणवीस यांना बेळगावात काळे झेंडे दाखवले
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: देवेंद्र फडणवीस यांना बेळगावात काळे झेंडे दाखवले

Video: देवेंद्र फडणवीस यांना बेळगावात काळे झेंडे दाखवले

May 04, 2023 05:10 PM IST

Activist show black flag to Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेळगावात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांना काळे झेंडे दाखवले. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पाच उमेदवार रिंगणात असून त्यांची लढत भाजप उमेदवारासोबत होणार आहे. दरम्यान, फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp