भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Ayadhya Ram Temple Theme Necklace : गूजरातमधील सूरत येथील एका हिरे व्यापाऱ्याने हिरे आणि चांदी वापरून राम मंदिर थीमवर एक डिझायनर नेकलेस तयार केला आहे. राम मंदिर थीमच्या या नेकलेसला बनवण्यासाठी ५ हजार हिरे व २ किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे.