मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके', केले पाहण्याचे आवाहन

Video: अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके', केले पाहण्याचे आवाहन

May 11, 2024 03:09 PM IST Aarti Vilas Borade
May 11, 2024 03:09 PM IST
  • सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव. त्यांची सांगितिक कारकीर्द आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे, परंतु त्यांचा इथवर पोहोचण्याचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी, समीक्षकांनी, प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. कलाकारांचे, दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp