बॉलिवूडमधील धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. ती सध्या छोट्या पडद्यावरील 'झलक दिखलाजा' या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. या कार्यक्रमाच्या स्टेवरील माधुरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. माधूरीच्या या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा झाले आहेत.