मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ते हृतिक रोशन; बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

Video: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ते हृतिक रोशन; बॉलिवूड कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

May 20, 2024 02:59 PM IST
  • देशभरात आज लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत आहे. मुंबईत होत असलेल्या या मतदानात सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वजण सामील झाल्याचे चित्र दिसत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, रणवीर सिंग, दीपिका पादूकोण आणि तर काही कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp