Video: बिबट्या अन् मांजर विहिरीत पडले… जिवाच्या आकांताने धडपडू लागले
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: बिबट्या अन् मांजर विहिरीत पडले… जिवाच्या आकांताने धडपडू लागले

Video: बिबट्या अन् मांजर विहिरीत पडले… जिवाच्या आकांताने धडपडू लागले

Updated Feb 16, 2023 05:41 PM IST

  • नाशिक जिल्हा बिबट्यांच्या दहशतीने ग्रस्त जिल्हा आहे. जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात तेंबुरवाडी आशापूर येथे मांजरीच्या शिकारीसाठी मागे लागलेला बिबट्या आणि मांजर दोघेही विहिरीत पडले. मग काय जीव वाचवण्यासाठी दोघेही धडपड करू लागले...

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp