मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: स्मार्ट वॉच मिळाल्यावर क्रांती रेडकरच्या चिमुकल्या मुलींनी काय गंमत केली ऐकाच!

Video: स्मार्ट वॉच मिळाल्यावर क्रांती रेडकरच्या चिमुकल्या मुलींनी काय गंमत केली ऐकाच!

Jun 18, 2024 12:03 PM IST

Kranti Redkar Twins Duaghters Fun: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर-वानखेडे ही जुळ्या मुलींची आई देखील आहे. क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती नेहमी आपल्या मुलींच्या गंमती सोशल मीडियावर सांगत असते. क्रांतीने तिच्या दोन्ही मुलींसाठी नुकतीच दोन स्मार्ट वॉच खरेदी केली आहेत. ही घड्याळं हातात घातल्यानंतर या दोन्ही चिमुकल्या मुलींनी घरातील सगळ्यांनाच फोन लावायला सुरुवात केली. त्यांच्या या सततच्या फोन लावण्यामुळे घरातील सगळीच मंडळी हैराण झाली आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp