Pranay vinay rane: प्रो कबड्डी लीग १० मधील, यु मुंबाचा युवा खेळाडू प्रणय राणेने आपल्या शानदार खेळाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने त्याच्या कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रणय राणेची कारकीर्द, कबड्डीचा प्रवास आणि त्याची तयारी याबद्दल एचटी मराठीने बोलतं केलं. पहा प्रणय राणे याची खास मुलाखत