मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pro Kabaddi League: मुंबईतील छोट्या चाळीपासून ते कबड्डीची मॅट, जाणून घ्या सौरव पारठेचा प्रवास!

Pro Kabaddi League: मुंबईतील छोट्या चाळीपासून ते कबड्डीची मॅट, जाणून घ्या सौरव पारठेचा प्रवास!

Jan 18, 2024 12:48 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
Jan 18, 2024 12:48 PM IST
  • प्रो कबड्डी लीग १० सुरु आहे. सगळ्याच खेळाडूंनी आपल्या शानदार खेळाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यु मुंबाचा खेळाडू सौरव पारठेने त्याच्या कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा इथवरच प्रवास नक्कीच सोपा न्हवता. याचबद्दल एचटी मराठीने खेळाडूशी खास बातचित केली आहे. पहा सौरव पारठे याची खास मुलाखत.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp