Ram Adhagale: प्रो कबड्डी लीग १० मधील, यु मुंबाचा खेळाडू राम अढागळेने यावर्षी टीममध्ये पदार्पण केलं आहे. त्याने आपल्या शानदार खेळाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने त्याच्या कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा इथवरच प्रवास नक्कीच सोपा न्हवता. याचबद्दल एचटी मराठीने खेळाडूशी खास बातचित केली आहे. पहा राम अढागळे याची खास मुलाखत.