प्रो कबड्डी लीग १० मधील, यु मुंबाचा दमदार कामगिरी करणारा एक मराठमोळा चेहरा म्हणजे गिरीश इर्नाक. गिरीशने आपल्या शानदार खेळाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याने त्याच्या कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा इथवरच प्रवास नक्कीच सोपा न्हवता. याचबद्दल एचटी मराठीने खेळाडूशी खास बातचित केली आहे. पहा गिरीश इर्नाक याची खास मुलाखत