मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Bamboo: 'बांबू'मध्ये शिवाजी साटम यांचे कास्टिंग कसे झाले? दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

Bamboo: 'बांबू'मध्ये शिवाजी साटम यांचे कास्टिंग कसे झाले? दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

Jan 25, 2023 01:14 PM IST Aarti Vilas Borade
Jan 25, 2023 01:14 PM IST
  • Bamboo Casting: 'बॉइज', 'बॉइज २', 'बॉइज ३', 'गर्ल' हे चित्रपट हिट ठरल्यानंतर दिग्दर्शक विशाल देवरुखकर 'बांबू' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, तेजस्विनी पंडीत, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, शिवाजी साटम हे कलाकार दिसणार आहेत. त्याच निमित्ताने त्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कलाकारांचे कास्टिंग कसे झाले हे सांगितले आहे.
More