मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: एक मोठी बहीण तर दुसरी तिची सावली; पाहा काय म्हणतायत ‘काव्यांजली’...

Video: एक मोठी बहीण तर दुसरी तिची सावली; पाहा काय म्हणतायत ‘काव्यांजली’...

May 30, 2023 01:22 PM IST Harshada Bhirvandekar
May 30, 2023 01:22 PM IST

Kavyanjali new Marathi serial: छोट्या पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिका दाखल होत आहे. अशीच आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘काव्यांजली’ असे या मालिकेचे नाव असून, यात दोन बहिणींची कथा दाखवली जाणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री काश्मीरा कुलकर्णी आणि अभिनेता पियुष रानडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि अभिनेत्री पूजा पवार यांचीही मालिकेत मुख्य भूमिका आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधत या कथानकाविषयी सांगितलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp