Video: एअरपोर्ट लूकसाठी कतरिनाने परिधान केला नाईट सूट; चाहते म्हणतायत बेबी बंप लपवण्याची धडपड!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: एअरपोर्ट लूकसाठी कतरिनाने परिधान केला नाईट सूट; चाहते म्हणतायत बेबी बंप लपवण्याची धडपड!

Video: एअरपोर्ट लूकसाठी कतरिनाने परिधान केला नाईट सूट; चाहते म्हणतायत बेबी बंप लपवण्याची धडपड!

Dec 26, 2022 03:01 PM IST

  • आलिया-रणबीर, बिपाशा-करण यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा कतरिना कैफ आणि विकी कौशल या जोडीकडे वळल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री कतरिना कैफ कधी सैल कपडे परिधान करून फिरताना दिसते, तर कधी ती फोटोंमध्ये केवळ आपला चेहरा दाखवते. कतरिना आणि विकी कौशल नुकतेच विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी कतरिनाने सैलसर नाईट सूट परिधान केला होता. तर, यावेळी तिने घाईघाईत पापाराझींना देखील टाळलं आहे. त्यामुळे बेबी बंप लपवण्यासाठी कतरिना धडपड करतेय, असे चाहते म्हणत आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp